मुख्यपृष्ठ / पाककृती / Baked Paneer Puffs (Baked Cottage cheese puffs)

Photo of Baked Paneer Puffs (Baked Cottage cheese puffs) by Renu Chandratre at BetterButter
863
10
0.0(1)
0

Baked Paneer Puffs (Baked Cottage cheese puffs)

May-03-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Baked Paneer Puffs (Baked Cottage cheese puffs) कृती बद्दल

यम्मी डिलीशियस बेक केलेले पनीर पफ्स , एक ही थेंब तेल तूप न वापरता

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • एग फ्री
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड स्लाइस ८-१०
  2. कुस्करलेला पनीर २ मोठे चमचे
  3. मिल्क पाउडर १ मोठा चमचा
  4. पिठी साखर १ मोठा चमचा
  5. वेलची पाउडर चिमुट भर
  6. बारीक चीरलेला सूका मेवा ( काजू, बादाम, किसमिस) १ मोठा चमचा

सूचना

  1. कुस्करलेला पनीर, मिल्क पाउडर, पिठी साखर, वेलची पाउडर आणि बारीक चीरलेला सूका मेवा
  2. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा आणि सारण तयार करा
  3. ब्रेड च्या कडा (साइड्स) कट करून घ्या
  4. ब्रेड ला लाटण्या च्या सहाय्याने हलक्या हाताने लाटून घ्या व त्यावर , तयार पनीर च सारण ठेवा
  5. ब्रेड ला बंद करा आणि सर्व बाजूने दाबून बंद करा
  6. अशाप्रकारे सर्व पनीर पफ्स तयार करून घ्या आणि ओवन प्रूफ डीश मधे ठेवा
  7. ओवन ला किमान दहा मिंट प्रीहीट करा
  8. १८० डिग्री सेल्सियस वर १५-२० मिंट बेक करा
  9. बेक करुन तयार आहे
  10. थंड किंवा गार ,‌कशे ही सर्व्ह करा ,‌यम्मी डिलीशियस बेक्ड पनीर पफ्स

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ajinkya Shende
May-03-2018
Ajinkya Shende   May-03-2018

Superb:ok_hand::ok_hand: Nakki try karanar...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर