मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवास दही भेळ

Photo of UPVAS dahi bhel by Chayya Bari at BetterButter
1783
14
0.0(0)
0

उपवास दही भेळ

May-03-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवास दही भेळ कृती बद्दल

उपवासाला पण चटपटीत असेल तर मग का नको उपवास करायला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेला बटाटा १
  2. कोथिंबीर थोडी
  3. जिरे १चमचा
  4. हिरवी मिरची 2 कापलेली
  5. तिखट १चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. शेंगदाने २चमचे
  8. बटाट्याचा किस २वाट्या
  9. दही १/२वाटी
  10. साखर २चमचे
  11. शेंगदाणा तेल तळण्या साठी

सूचना

  1. प्रथम उकडलेला बटाटा सोलून घ्यावा मिरची कोथिंबीर कापून घ्यावी व बटाटा किस शेंगदाणेे तळूून घ्यावा
  2. तेल तापवून जिरे घालावे मिरचीचे तुकडे परतावे बटाटा कुस्करून तिखट मीठ घालून परतावे
  3. मग सर्व साहित्य घ्यावे दही साखर व मीठ घालून फेटून घ्यावे
  4. मग बटाटा किसात तिखट मीठ भुरभुरून मिक्स करावे त्यावर परतलेला बटाटा घालावा व त्यावर साखर मीठ घालून फेटलेले दही घालावे वर तिखट भुरभुरावे कोथिंबीर घालावी
  5. उपवासाची दही भेळ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर