Photo of Paneer chilli by Pranali Deshmukh at BetterButter
1857
8
0.0(0)
0

पनीर चिली

May-03-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर चिली कृती बद्दल

हि इंडियन चायनीज रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पनीर 150 gr
  2. 1 शिमला मिरची चौकोनी तुकडे
  3. 1 कांदा कापून
  4. 2 हिरव्या मिरच्या
  5. कोर्नफ्लोर 2 tbsp
  6. मैदा 2 tbsp
  7. ब्लॅक पेपर 1 tbsp
  8. सोया सॉस 1 tbsp
  9. टोमॅटो सॉस 2 tbsp
  10. मीठ
  11. तेल तळण्यासाठी
  12. तेल 1 tbsp

सूचना

  1. मैदा कॉर्नफ्लोर ब्लॅक पेपर एका वाडग्यात घ्या थोडं पाणी घालून मिक्स करा
  2. पनीरचे चौकोनी तुकडे करा आणि बनवलेल्या मिश्रणात मिक्स करा
  3. 15 मिनिट मॅरीनेट करा
  4. आता डीप फ्राय करा
  5. दोन चमचे कॉर्न फ्लोर थोडं पाणी घालून पातळ मिश्रण बनवा
  6. पॅन मध्ये तेल टाका लसूण ,अद्रक ,कांदा ब्राऊन होऊ द्या शिमला मिरची ,हिरवी मिरची घाला
  7. सर्व सॉस ऍड करा
  8. पनीर घाला
  9. तयार केलेली कॉर्न फ्लोर चे मिश्रण घाला
  10. मीठ घाला आणि पाच मिनिट होऊ द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर