मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो कलाकंद

Photo of Mango Kalakand by Ajinkya Shende at BetterButter
965
5
0.0(0)
0

मँगो कलाकंद

May-03-2018
Ajinkya Shende
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो कलाकंद कृती बद्दल

कलाकंद म्हणजे गोड पदार्थ आवडणाऱ्या खवय्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आणि मँगो कलाकंद तर खुपचं चविष्ट असतं.हे मँगो कलाकंद मी पनीर आणि कंडेन्स्ड मिल्क चा वापर करून इंस्टंट पद्धतीने बनवलं आहे.

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. दीड वाटी कीसलेलं ताजं पनीर(कलाकंद सॉफ्ट होण्यासाठी ताजं पनीर असणं गरजेचं आहे)
  2. दीड वाटी कंडेन्स्ड मिल्क
  3. अर्धी वाटी मिल्क पावडर
  4. १ वाटी हापूस किंवा केशर आंब्याचा पल्प
  5. ड्राय फ्रुट्स

सूचना

  1. एका पॅन मधे पनीर,कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर टाकून व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे.
  2. नंतर त्यात आंब्याचा पल्प टाकून व्यवस्थित मिक्स करून पुन्हा २-३ मिनिट शिजवून घ्यावे.
  3. नंतर कलाकंद एका ट्रे किंवा प्लेट मधे काढून वरून ड्राय फ्रुट्स टाकून रूम टेम्प्रेचार ला आल्यावर १० मिनिट फ्रीज मधे सेट करण्यासाठी ठेवावं.
  4. नंतर कलाकंद हव्या त्या आकारात कापून सर्व करावं.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर