मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट कुल्फी

Photo of Instant Kulfi by Lata Lala at BetterButter
1063
8
0.0(0)
0

झटपट कुल्फी

May-04-2018
Lata Lala
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट कुल्फी कृती बद्दल

एकदम पारसी डेरी प्रकार कुल्फी बनवून खाऊन बघा।

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • फ्रिजिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. विप्पड क्रीम 1+1/2 कप
  2. काँडेन्सड मिल्क 1/2 कप
  3. 1/2 कप दूध
  4. 3 टेबलस्पून कॅरॅमेल
  5. ब्रेड स्लाइस 3
  6. ओट्स 3 चमचे
  7. केसर चे दोरे 4
  8. काजू, बदाम, पिस्ते, चारोळी यांची एकत्रित पूड १/४ कप (ऐच्छिक)
  9. मीट चिमूटभर

सूचना

  1. केशर उबदार दूध मध्ये भिजवून 10 मिनिटे ठेवा.
  2. काँडेन्सड मिल्क एका वाडयात घ्यावे, जर ते जाड असेल तर काही सेकंदांपर्यंत मायक्रोवेव्ह करावे. केशरचे दूध घालून मिक्स करावे
  3. आता, ब्लेंडरच्या मदतीने, ब्रेड स्लाईस ज्याचे कोपरे काढलेले आहेत, ते त्या काँडेन्सड मिल्क मध्ये मिक्स करा
  4. कॅरॅमेल ह्यात मिक्स करा
  5. ह्याचा मध्ये विप्पड क्रीम(स्टीफ पीक्स) मिळवुन घ्या
  6. चिमूटभर मीठ घालावे
  7. पॅन मध्ये थोडे दूध ठेवा, 3 चमचे ओट घालावे आणि 2 मिनिटे शिजू द्यावे.
  8. विपींग क्रीम मिक्ससह मिक्स करावे
  9. काजू बदाम आणि पिस्त्याचे कप भाजूंन मिक्स करावे
  10. कुल्फीपात्र असल्यास शेवटच्या घोटण्यानंतर पात्रात ओता। किंवा लहान गिलास मध्ये भरून झाकन्न लावून ठेवा
  11. फ्रिजर मधे ठेवून कुल्फी थंड होऊ द्यावी.
  12. 24 तास नंतर काढून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर