Photo of Pineapple Raita by Renu Kulkarni at BetterButter
1447
9
0.0(1)
0

Pineapple Raita

May-05-2018
Renu Kulkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Pineapple Raita कृती बद्दल

घरी हा पदार्थ बनवायला सोपा आहे व चवदार पण लागतो,पार्टी मध्ये सगळ्यांना आवडेल असा आहे...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • सौटेइंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अननस तुकडे 2 वाटी
  2. गोडसर घट्ट दही 2 वाटी
  3. साखर 5 tsp
  4. मीठ 1/4 tsp
  5. डाळिंब दाणे 1/4 वाटी
  6. कोथिंबीर सजावटीसाठी

सूचना

  1. अननस तुकडे व 4 tsp साखर एका भांड्यात शिजवून घ्या, साखर पूर्ण विरघळून मिश्रण सुके झाले पाहिजे.
  2. गार होऊ द्या.
  3. दही फेटून 1 tsp साखर व 1/4 tsp मीठ घाला.
  4. दह्याच्या मिश्रणात डाळिंब दाणे व अननस मिश्रण घाला.
  5. कोथिंबिरींने सजवून सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
May-05-2018
Nayana Palav   May-05-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर