Photo of DUDH pohe by Chayya Bari at BetterButter
1658
7
0.0(0)
0

दूध पोहे

May-06-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूध पोहे कृती बद्दल

लहान मुलांची आवडती रेसिपी ,आजारपणात हलका पण पौष्टीक नाश्ता तसेच कृष्णाच्या नैवेद्याला हमखास बनविला जाणारा झटपट पदार्थI

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. पोहे १वाटी
  2. दूध कपभर
  3. साखर आवडीनुसार ४चमचे कमी जास्त
  4. खोबरे किस १चमचा
  5. काजू बदाम आवडीनुसार

सूचना

  1. पोहे स्वच्छ निवडून मोठ्या बाऊल मध्ये घ्यावे साहित्य एकत्र करावे
  2. आता पोह्यातशहर घालून दूध घालून पोहे भिजवावे
  3. नीट कालवून २ मिनिटे भिजू द्यावे साकार विरघळल्याची खात्री करावी
  4. मग वरून खोबरे किस,काजू बदाम घालून सर्व्ह करावे दूध पोहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर