Photo of Gulabjam by Pranali Deshmukh at BetterButter
1239
5
0.0(0)
0

गुलाबजाम

May-06-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाबजाम कृती बद्दल

मिठाई मधील सर्वात लोकप्रिय मिठाई म्हणजे गुलाबजाम

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. खवा 1 kag
  2. मैदा 1 कप
  3. साखर 2 वाट्या
  4. वेलची पावडर 2 tbsp
  5. साजूक तूप तळण्यासाठी

सूचना

  1. मैदा खवा मिक्स करा थोडं मीठ घाला आणि मऊ मळून घ्या
  2. छोटे छोटे गोळे बनवा
  3. साखरेचा एक तारी पाक बनवा
  4. गुलाबजाम तुपात मध्यम आचेवर तळून घ्या आणि पाकात सोडा
  5. वेलची पूड घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर