मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर कटलेट

Photo of Paneer cutlet by Pranali Deshmukh at BetterButter
701
6
0.0(0)
0

पनीर कटलेट

May-06-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर कटलेट कृती बद्दल

मस्त चटपटीत स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर 100 gr
  2. दोन बॉईल बटाटे
  3. ब्रेड क्रम 1 कप
  4. कोथिंबीर 2 tbsp
  5. हिरवी मिरची 3 चिरून
  6. मीठ
  7. चाट मसाला 1 tbsp
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. पनीर किसून घ्या बटाटा मॅश करा
  2. एका वाडग्यात सर्व साहित्य एकत्र करा
  3. लांबोळे कटलेट करा
  4. डीप फ्राय करा सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर