टोमॅटो सार | Tomato curry Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  8th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tomato curry recipe in Marathi,टोमॅटो सार, दिपाली सावंत
टोमॅटो सारby दिपाली सावंत
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

About Tomato curry Recipe in Marathi

टोमॅटो सार recipe

टोमॅटो सार बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato curry Recipe in Marathi )

  • 6 टोमॅटो
  • 1 लाल मिरची सुकी
  • १/२ वाटी ओलं खोबरं, ३ पाकळ्या लसूण, १/२ इंच आले, जीर
  • तेल, राई, जीर, कडीपत्ता हिंग
  • लाल तिखट व हळद व मीठ ,१/२ tsp गरम मसाला

टोमॅटो सार | How to make Tomato curry Recipe in Marathi

  1. सुकी लाल मिरची व टोमॅटो चिरून कुकरला 3 शिट्या करुन घ्या नंतर पुर्ण थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या
  2. मिक्सर मध्ये ओल खोबर, जीर, आल लसुण थोड पाणी घालून वाटून घ्या
  3. टोपात तेल गरम करून त्यात राई जीर हिंग व कडीपत्ता घाला। थोड परतून त्यात लाल तिखट व हळद घाला
  4. तेल सुटल्यावर त्यात टोमॅटो प्युरी चवीनुसार मीठ, १/२ चमचा गरम मसाला घाला
  5. आवश्यक ते नुसार पाणी घालून उकळी आल्यावर कोथिंबीर घाला

Reviews for Tomato curry Recipe in Marathi (0)