चना डाळ फ्राय | Chana dal fry Recipe in Marathi

प्रेषक Deepasha Pendurkar  |  8th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chana dal fry recipe in Marathi,चना डाळ फ्राय, Deepasha Pendurkar
चना डाळ फ्रायby Deepasha Pendurkar
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

चना डाळ फ्राय recipe

चना डाळ फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chana dal fry Recipe in Marathi )

  • 1 वाटी चना डाळ धुवून भिजत घाला 15 मिनिट
  • कांदा 3 सुखे खोबरे अर्धा वाटी
  • तिखट हळद मालवणी मसाला
  • तेल
  • टोमॅटो
  • मीठ
  • लसूण
  • हिंग
  • कडीपत्ता कोथिंबीर

चना डाळ फ्राय | How to make Chana dal fry Recipe in Marathi

  1. चना डाळ कुकर ला 3 शिट्या लावून शिजवून घ्या
  2. कांदा खोबरं बारीक कापून तेल वरती चांगले परतून बारीक करून घ्या
  3. फोडणीला लसूण राई जिरे कडीपत्ता घाला
  4. थोडा हिंग घाला
  5. टोमॅटो घालून परता
  6. डाळ घोटून घाला
  7. त्यात तिखट हळद मालवणी मसाला घाला
  8. वाटलेला मसाला घाला
  9. उकळी आली की मीठ घाला
  10. कोथिंबीर घाला

My Tip:

कांदा खोबरे चांगले खमंग परतून घ्या चव छान येते

Reviews for Chana dal fry Recipe in Marathi (0)