स्वीट कॉर्न सूप | Sweet Corn Soup Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  9th May 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
  • Sweet Corn Soup recipe in Marathi,स्वीट कॉर्न सूप, Nayana Palav
स्वीट कॉर्न सूपby Nayana Palav
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

9

2

स्वीट कॉर्न सूप recipe

स्वीट कॉर्न सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Corn Soup Recipe in Marathi )

  • वाफवलेले स्वीट कॉर्न १/२ कप
  • पाणी ५-६ कप
  • तेल किंवा लोणी १ टेबलस्पून
  • हळद १/४ टीस्पून
  • गाजर बारीक चिरलेले १/४
  • मटार १/४ कप
  • मिरी पावडर १/२ टीस्पून
  • मीठ चवीनुसार
  • कॉर्नफ्लार २-३ टेबलस्पून

स्वीट कॉर्न सूप | How to make Sweet Corn Soup Recipe in Marathi

  1. एका कढई गॅसवर ठेवा.
  2. आता लोणी घाला.
  3. हळद घाला.
  4. चिरलेले गाजर, मटार, मक्याचे दाणे घालून परता.
  5. आता पाणी घाला.
  6. मिरी पावडर, मीठ घाला
  7. आता कॉर्नफ्लार थोड्याशा पाण्यात मिसळून सूपमध्ये ओता.
  8. जरा वेळ शिजू द्या.
  9. कोंथिबीरीने सजवा.
  10. तयार आहे तुमचे स्वीट कॉर्न सूप.

My Tip:

तुमच्या आवडीच्या भाज्या यात घालू शकता.

Reviews for Sweet Corn Soup Recipe in Marathi (2)

Varsha Shendge4 months ago

Yummy
Reply

Anvita Amit4 months ago

yummy
Reply