Photo of Dal Kairi Raise by Vaishali Joshi at BetterButter
1146
7
0.0(0)
0

Dal Kairi Raise

May-10-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी भिजवलेली चणा डाळ
  2. 1 1/2 वाटी मोकळा शिजवलेला भात
  3. 1 वाटी कच्ची किसलेली कैरी
  4. बारीक़ चिरलेली कोथींबिर
  5. 2-3 हिरवी मिर्ची
  6. फोडणी साठी -तेल
  7. मोहोरी
  8. हळद
  9. हिंग
  10. करी पत्ता
  11. चवीनुसार मीठ

सूचना

  1. एका कढईत फोडणी करून घेउन थंड करून बाजूला ठेउन द्यावी
  2. एका पातेल्यात शिजवून गार झालेला भात , भिजवलेली चणा डाळ आणि किसलेली कैरी एकत्र करा
  3. हिरवी मिर्ची बारीक़ चिरुन घाला
  4. चवीनुसार मीठ घाला मिक्स करा
  5. चवी पुरती साखर घालू शकता
  6. थंड झालेली फोडणी टाकुन पुन्हा एकदा छान मिक्स करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर