Photo of Mango Chilly Margarita by Nayana Palav at BetterButter
700
12
0.0(1)
0

Mango Chilly Margarita

May-10-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. आंबा १ मोठा
  2. साखर आवश्यकतेनुसार
  3. सैंधव १/२ टीस्पून
  4. मिरची पावडर २ चिमूट
  5. पाणी आवश्यकतेनुसार
  6. चेरी सजावटीसाठी
  7. पुदीना सजावटीसाठी

सूचना

  1. आंबा स्वच्छ धुवून, सोला.
  2. आंबा कापून मिक्सर जार मध्ये टाका.
  3. साखर घाला.
  4. आता या प्युरीत पाणी, सैंधव, मिरची पावडर घाला.
  5. आईस क्युब्ज घालून दया.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
May-10-2018
Anvita Amit   May-10-2018

superb...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर