आंबा साबुदाणा खीर | Mango Sabudana Khir Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  10th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango Sabudana Khir recipe in Marathi,आंबा   साबुदाणा  खीर, Vaishali Joshi
आंबा साबुदाणा खीरby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

आंबा साबुदाणा खीर recipe

आंबा साबुदाणा खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Sabudana Khir Recipe in Marathi )

  • १ वाटी भिजवलेला साबुदाणा
  • ३ वाट्या दूध
  • १ वाटी साखर
  • ११/२ आंब्याचा रस
  • १ चमचा वेलची पावडर

आंबा साबुदाणा खीर | How to make Mango Sabudana Khir Recipe in Marathi

  1. गैस वर एका भांड्यात भिजवून ठेवलेला साबूदाणा आणि दूध एकत्र करून शिजवून घेत थोड घट्ट होउ दया
  2. साखर टाकुन , ती विरघळली की गैस बंद करून थंड होउ द्या
  3. मिश्रण गार झाले की आंब्याचा रस आणि वेलची पावडर घालून एकजीव करा
  4. केशर घालून सजवा
  5. थंड गार खीर सर्व्ह करा

Reviews for Mango Sabudana Khir Recipe in Marathi (0)