शाही दमआलु | Shahi dumaalu Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  11th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Shahi dumaalu recipe in Marathi,शाही दमआलु, priya Asawa
शाही दमआलुby priya Asawa
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

शाही दमआलु recipe

शाही दमआलु बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shahi dumaalu Recipe in Marathi )

  • मिक्सर मधुन काढण्याचे सामान
  • कांदे 4-5
  • किसलेला आल् 1/2 छोटा चमचा
  • लसणाची 8-10 पाकळ्या
  • हिरव्या मिरच्या 2
  • काजु 8-10
  • दही पाव कप
  • टमाटे 2
  • हे सर्व मिक्सर मधुन एकजीव काढून घ्यावे
  • भाजी ला लागणारी सामग्री
  • तेल 2 मोठे चमचे
  • 7-8 उकडून सोलेले बेबी बटाटे
  • 1/2 चमचा हळद
  • 1/2 चमचा लाल तिखट
  • कसूरी मेथी 1/2 चमचा
  • दुधाची साय 2 मोठे चमचे
  • 1 मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ व साखर चवीनुसार
  • दुध पाव कप

शाही दमआलु | How to make Shahi dumaalu Recipe in Marathi

  1. एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
  2. तेल गरम झाल्यावर त्यात बटाटे टाकून लालसर तळा
  3. नंतर त्याचात मिक्सर मधुन काढलेली ग्रेव्ही टाका
  4. ग्रेव्ही ला तेल सुटयला लागले कि त्याचात दुधाची साय टाका व थोडे भाजुन घ्या
  5. नंतर त्याचात हळद, लाल तिखट, कसूरी मेथी मीठ व साखर टाकून थोडे भाजुन घ्या
  6. व शेवटी दुध टाकून 2 मिनिट भाजी शिजवून घ्या
  7. सर्व करताना एका सर्वींग प्लेट मध्ये भाजी घ्या त्याच्यावर थोडी दुधाची साय व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सजवून गरमागरम शाही दमआलु सर्व करा

Reviews for Shahi dumaalu Recipe in Marathi (0)