मुख्यपृष्ठ / पाककृती / इंस्टट ढोकळा

Photo of Instant Dhokla by sharwari vyavhare at BetterButter
286
6
0.0(0)
0

इंस्टट ढोकळा

May-11-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इंस्टट ढोकळा कृती बद्दल

तुम्ही सर्व कोरडी जिन्नस एकत्र करून हवा बंद डब्यात ठवून नंतर ही ढोकळा बनवू शकता

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन १५० ग्राम
  2. रवा १ Ts
  3. साखर २ TS
  4. मिठ १ Ts
  5. निंबूसत्व १ / २ TS
  6. तेल ४ TS
  7. इनो दीड TS
  8. मोहरी १ TS
  9. पाणी 3 कप

सूचना

  1. बेसन चाळून घ्या
  2. बेसन, रवा ,साखर १ चमचा ,मिठ एकत्र करा
  3. निबू सत्व २ कप पाण्यात मिक्स करा
  4. बेसन च्या मिश्रणात टाकून दया
  5. मिश्रणात २ चमचे तेल एकून मिक्स करा
  6. ताटाला तेल लावून द्या
  7. कढईत पाणी घालून साँड ठेवा
  8. त्यावर ताट ठेवा
  9. बेसनच्या मिश्रणात इनो घालून मिक्स करा
  10. मिश्रण ताटात ओता
  11. व त्यावर दुसरे ताट ठेवा
  12. २० मि मध्यम गॅस वर वाफवून घ्या
  13. एका भाडयात एक कप साखर २ TS साखर घालुन पाणी साखर विरघळे पर्यत गरम करा
  14. पाणी ढोकळ्या वर टाकून घ्या
  15. वरून मोहरीची फोडणी करून घ्या
  16. व ढोकळ्या वर टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर