मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो भरीत/ चटणी

Photo of Tomato chutney by Manasvi Pawar at BetterButter
1109
5
0.0(0)
0

टोमॅटो भरीत/ चटणी

May-12-2018
Manasvi Pawar
2 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो भरीत/ चटणी कृती बद्दल

हा पदार्थ एक झटपट होणारा पदार्थ आहे.नक्की करून बघा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • लोणचं / चटणी वगैरे
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन मोठे टोमॅटो
  2. एक कांदा बारीक चिरून
  3. एक चमचा तेल
  4. मीठ चवीनुसार
  5. लाल तिखट एक चमचा
  6. कोथिंबीर दोन तीन चमचे

सूचना

  1. प्रथम टोमॅटो धुऊन पुसून घ्यावे
  2. आता टोमॅटोला थोडं तेल लावून गॅसवर भाजून घ्यावे
  3. थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यावीत
  4. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा
  5. आता एका भांड्यात चिरलेला टोमॅटो कांदा मीठ लाल तिखट तेल व कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करावे
  6. तयार आहे आपले झटपट टोमॅटो भरीत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर