मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याची भाजी

Photo of Batata bhaji by sharwari vyavhare at BetterButter
750
5
0.0(0)
0

बटाट्याची भाजी

May-12-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याची भाजी कृती बद्दल

सर्वाना आवडणारी ही बटाटा भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उकडुन घेतलेल बटाटे ५
  2. कांदा उभा चिरलेला २
  3. हिरवी मिरची पेस्ट २ चमचे
  4. मोहरी १ चमचा
  5. उडीद दाळ १ चमचा
  6. मिठ
  7. हळद १ / ४ चमचा
  8. निंबू रस २ चमचे
  9. साखर
  10. चिमुटभर
  11. तेल
  12. कडीपत्ता

सूचना

  1. एका कढईत तेल घ्या
  2. तेल गरम झाले की मोहरी उडदाची डाळ , कीडीपतत्त्ता घाला व परतुन घ्या
  3. हीरवी मिरची पेस्ट घाला
  4. कांदा घाला. कांदा सोनेरी होई पर्यत परता
  5. बटाट्याचे तुकडे घाला
  6. हळद ,मिठ , निंबूरस , साखर घालुन मिक्स करा
  7. झाकण ठेवून १ वाफ येऊ दया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर