Photo of Mango Rabdi by sharwari vyavhare at BetterButter
631
6
0.0(0)
0

मॉगो रबडी

May-13-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॉगो रबडी कृती बद्दल

खुप सोप व सर्वाना आवडणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दुध १ लिटर ( full fat )
  2. २ वाटी आंब्याचा रस
  3. साखर १ वाटी ड्रायफ्रुट
  4. विलायची पावडर

सूचना

  1. एका कढईत दुध घ्या मध्यम गॅस वर दुध आटवायला ठेवा
  2. मध्ये- मध्ये हलवत रहा
  3. दुध १ अर्ध झाले की त्या मध्ये साखर घाला
  4. साखर पुर्ण विरघळली की ड्रायफ्रुट घाला
  5. गॅस बंद करा व विलायची पावडर घाला
  6. रबडी room temperature ला आली की आंब्याचा रस घालून मिक्स करा
  7. फ्रिज मध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या
  8. थंड झाली की सव्रह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर