आंबा स्मूदी | Mango smudi Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  14th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Mango smudi recipe in Marathi,आंबा स्मूदी, Maya Ghuse
आंबा स्मूदीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

1

आंबा स्मूदी recipe

आंबा स्मूदी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango smudi Recipe in Marathi )

  • दूध अर्धा लिटर
  • साखर अर्धा वाटी
  • आंबा पल्प 2वाट्या
  • काजू बदामाचे तूकडे
  • आंबा तूकडे 2 चमचे

आंबा स्मूदी | How to make Mango smudi Recipe in Marathi

  1. दूध आटवून घेतले ,1 चमचा आंब्याचे तुकडे ग्लासात टाकले
  2. मिक्सरमध्ये दूध, आंबा पल्प टाकून फिरवून घेतले
  3. ते ग्लासात टाकले ,फ्रीजमध्ये ठेवून थंड केले, वरून काजू बदामाचे तूकडे घालून सर्व्ह केले

My Tip:

दूध पावडर टाकू शकता

Reviews for Mango smudi Recipe in Marathi (1)

Nayana Palav4 months ago

Superb
Reply