टोमॅटो चटणी | Tomato Chatni Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  16th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tomato Chatni recipe in Marathi,टोमॅटो चटणी, Deepa Gad
टोमॅटो चटणीby Deepa Gad
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

5

0

टोमॅटो चटणी recipe

टोमॅटो चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato Chatni Recipe in Marathi )

  • कांदे ३ मोठे
  • टोमॅटो ४ मोठे
  • मालवणी मसाला १ चमचा
  • धनेजिरे पावडर अर्धा चमचा
  • मोहरी १ चमचा
  • कढीपत्ता १० पाने
  • मीठ चवीनुसार
  • तेल
  • कोथिंबीर

टोमॅटो चटणी | How to make Tomato Chatni Recipe in Marathi

  1. प्रथम कांदे व टोमॅटो चिरून घ्या
  2. कढईत तेल घालून त्यात मोहरी, कढीपत्ता, चिरलेले कांदे घालून चांगले परता
  3. नंतर त्यात मालवणी मसाला, धनेजिरे पावडर, मीठ घालून परता
  4. टोमॅटो चिरलेले घाला, एकजीव करून झाकण ठेवून एक वाफ काढा, टोमॅटो थोडे मऊ झाले पाहिजे इतकेच शिजवा
  5. कोथिंबीर पेरून सर्व्ह करा

My Tip:

टोमॅटो एकदम लगदा होईपर्यंत शिजवू नका

Reviews for Tomato Chatni Recipe in Marathi (0)