Photo of Metkut by sharwari vyavhare at BetterButter
920
5
0.0(0)
0

मेटकुट

May-16-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेटकुट कृती बद्दल

मेटकुट हवा बंद बरणीत भरून ठेवावे ४ - ५ महीने राहते. गरम- गरमभाता सोबत तुप घालून खावे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. हरभरा डाळ १ वाटी
  2. तांदुळ १ / २ वाटी
  3. उडदाची डाळ १ / २ वाटी
  4. गहु २ चमचे
  5. जिरे १ चमचा
  6. हिंग १ चमचा
  7. लाल मिरच्या १०- १२
  8. हाळकुंड १
  9. धने १ चमचा
  10. मोहरी १ चमचा
  11. मेथी १ / २ चमचा
  12. विलायची २
  13. जायफळ पाव चमचा

सूचना

  1. दोन्ही डाळी तांदूळ व गहू वेगवेगळे भाजावे
  2. नंतर सर्व एकत्र करून गार झाले की दळावे
  3. मिठ टाकून मिक्स करावे
  4. भरणीत भरून ठेवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर