मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचे रायते

Photo of Kaire rayte by sharwari vyavhare at BetterButter
518
8
0.0(0)
0

कैरीचे रायते

May-16-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचे रायते कृती बद्दल

या रायत्या मध्ये आंबड गोड तिखट असते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 5

  1. कैरी २
  2. तिखट २ TS
  3. हिंग १ TS
  4. मिठ चवीप्रमाणे
  5. गुळ १ / २ वाटी
  6. मेेथ्या ची पुड १ / २ Ts
  7. मोहरी १ TS
  8. पाणी १ कप

सूचना

  1. कैरीच्या वरचे साल काढून तुकडे करून घ्या
  2. हिंग सोडून सर्व साहित्य एकत्र करा
  3. १ कप पाणी घालून मिक्स करा
  4. कुकरला एक शिट्टी येऊ दया
  5. रायते गार झाले की हिंगा ची फोडणी दया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर