मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदे पोहे

Photo of Kande Pohe by Maya Ghuse at BetterButter
1086
7
0.0(0)
0

कांदे पोहे

May-16-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदे पोहे कृती बद्दल

कांदे पोहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. जाड पोहे 2वाट्या
  2. कांदा 1 चिरून
  3. हिरवी मिरची चिरून 2
  4. हळदं पाव चमचा
  5. मोहरी चिमूटभर
  6. मीठ चवीनुसार
  7. लिंबू 1
  8. कोथिंबीर

सूचना

  1. पोहे , कांदा -मिरची चिरून घेतली
  2. पोहे भिजवून, कढईत तेल तापवून त्यात मोहरी टाकली ,कांदा ,हिरवी मिरची टाकली ,परतले
  3. हळदं टाकली, भिजवलेले पोहे टाकून मीठ टाकून मिसळून घेतलं वरून झाकण घालून वाफ घेतली
  4. कोथिंबीर घातली व लिंबू पिळून घेतले, सर्व्ह केलं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर