मुख्यपृष्ठ / पाककृती / मैगो लस्सी

Photo of Mango Lassi by Vaishali Joshi at BetterButter
671
5
0.0(0)
0

मैगो लस्सी

May-16-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मैगो लस्सी कृती बद्दल

लस्सी सगळयानाच आवडते , मैगो लस्सी असेल तर मग काय मज्जाच मज्जा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • पंजाबी
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप मलाईदार घट्ट दही
  2. मैगो सरबत १ कप
  3. २-३ चमचे साखर

सूचना

  1. दही मिक्सर मध्ये फेटून घ्या
  2. साखर आणि सरबत घालून पुन्हा ब्लेंड करा
  3. झाली झटपट मैगो लस्सी तयार
  4. ग्लास मध्ये आईस टाकुन थंड गार प्यायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर