मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरी चा छून्दा

Photo of Kairi Chunda by Vaishali Joshi at BetterButter
719
6
0.0(0)
0

कैरी चा छून्दा

May-16-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी चा छून्दा कृती बद्दल

चवीला आंबट गोड असा रुचकर पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १/२ किलो कैर्या
  2. ११/२ पाव साखर
  3. मीठ
  4. काळ मीठ
  5. १ चमचा भाजून कुटलेल जीर
  6. १ चमचा भाजून कुट्लेली बडी शोप
  7. १/२ चमचा कुटलेले मिरे
  8. १-२ लाल तिखट
  9. १ चमचा हळद
  10. १ चमचा हिंग

सूचना

  1. एक पसरट गंजात कैर्या सोलून किसून घ्या
  2. त्यात साखर टाकुन मिक्स करून भांड २ दिवस ऊन्हात ठेवा (रोज २-३ दा ढवळून घ्या )
  3. मिश्रण छान पाकाळून जाइल तेव्हा घरात आणून त्यात अनुक्रमे -मीठ
  4. काळ मीठ
  5. तिखट
  6. हळद
  7. शोप पावडर
  8. जीरे पावडर
  9. कुटलेले मिरे
  10. हिंग घालून मिक्स करा
  11. काचेच्या बर्णित भरून ठेवा
  12. आवडी प्रमाणे पूरी किंवा पराठे सोबत खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर