Photo of Fried Pohe Chiwada by Nayana Palav at BetterButter
1480
12
0.0(3)
0

Fried Pohe Chiwada

May-16-2018
Nayana Palav
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. जाडे पोहे ३ कप
  2. सुक्या खोबरयाचे काप १/४ कप
  3. शेंगदाणे १/२ कप
  4. चण्याचे डाळं १/४ कप
  5. लाल मिरची पावडर १ टीस्पून
  6. कढीपत्ता ७-८ पाने
  7. हळद १ टीस्पून
  8. जिरेपूड १/४ टीस्पून
  9. तेल १ कप

सूचना

  1. कढईत तेल गरम करा.
  2. या तेलात शेंगदाणे, चण्याची डाळं, सुके खोबरे, कढीपत्ता वेगवेगळे तळून घ्या.
  3. आता त्याच तेलात जाडे पोहे तळून घ्या.
  4. या पोह्यात हळद, लाल मिरची पावडर, जिरेपूड, मीठ घाला.
  5. तळलेले शेंगदाणे, चण्याची डाळं, सुके खोबरे, कढीपत्ता पोहयात घाला.
  6. तयार आहे तुमचा स्वादिष्ट पोह्यांचा चिवडा.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
May-17-2018
tejswini dhopte   May-17-2018

Mst

Dhanashri Parulekar
May-17-2018
Dhanashri Parulekar   May-17-2018

Mastach

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर