भाताचा थालीपीठ | Raise thalpith Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Raise thalpith recipe in Marathi,भाताचा थालीपीठ, priya Asawa
भाताचा थालीपीठby priya Asawa
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

भाताचा थालीपीठ recipe

भाताचा थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raise thalpith Recipe in Marathi )

  • थंड झालेला भात 1 वाटी
  • बेसन पिठ 1/2 वाटी
  • ज्वारी चे पीठ 1 वाटी
  • गव्हाचे पीठ 1/2 वाटी
  • हिरवी मिरची, लसूणपेस्ट 1 चमचा
  • कोथिंबीर बारीक चिरलेली 1 चमचा
  • चिरलेला कांदा 1 वाटी
  • हळद 1/2 चमचा
  • लाल तिखट 1/2 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल थालीपीठ भाजायला

भाताचा थालीपीठ | How to make Raise thalpith Recipe in Marathi

  1. सर्व पीठ एकत्र करून घ्या त्याच्यात लाल तिखट, हळद, हिरवी मिरची व लसणाची पेस्ट , चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ सगळे एकजीव करून मळून घ्या
  2. पॅन गरम करायला ठेवा त्याच्यावर तेल टाका मळून घेतलेला पीठाचा गोळा करून घ्या पॅन वर गोळा ठेवून पाण्याचा साह्याने हाताने थालपीठ व्यवस्थित थापून घ्या व थालीपीठला बोटने होल करा व त्या होल मध्ये व थालीपीठ च्या सर्व बाजूंनी तेल सोडा पॅन च्या झाकण ठेवुन 1,2 मी. मंद गॅसवर भाजुन घ्या पॅन च्या झाकण काढून थालीपीठचे दुसरी बाजु पुन्हा तेल घालून खरपूस भाजून घ्या
  3. सर्व करताना दही किंवा गुळाआंबा सोबत सर्व करा

Reviews for Raise thalpith Recipe in Marathi (0)