मुरमुरा चिवडा | Murmura chiwda Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  18th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Murmura chiwda recipe in Marathi,मुरमुरा चिवडा, Maya Ghuse
मुरमुरा चिवडाby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

मुरमुरा चिवडा recipe

मुरमुरा चिवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Murmura chiwda Recipe in Marathi )

  • मुरमुरे 3 वाट्या
  • शेंगादाणे अर्धी वाटी
  • डाळ्या अर्धी वाटी
  • खोबरा काप 8-10
  • हिरवी मिरची चिरून 3
  • हळदं अर्धा चमचा
  • जिरं-मोहरी अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 1 चमचा
  • पिठीसाखर चिमूटभर

मुरमुरा चिवडा | How to make Murmura chiwda Recipe in Marathi

  1. कढईत तेल तापवून शेंगादाणे ,डाळ्या,खोबरं तेलात तळून घेतले ,मीठ टाकले
  2. कढईत तेल तापवून जिरं मोहरी,हिरवी मिरची हळदं टाकून परतले ं
  3. मुरमुरे टाकून चिमूटभर पिठीसाखर टाकून मिसळून घेतलं
  4. तळलेले शेंगादाणे, डाळया, खोबरं टाकून मिसळून घेतलं

My Tip:

मुरमुरे टाकून गैस बंद करावा

Reviews for Murmura chiwda Recipe in Marathi (0)