Photo of Aamras by sharwari vyavhare at BetterButter
1126
5
0.0(0)
0

आमरस

May-18-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आमरस कृती बद्दल

उन्हाळात आमरस पोळी सर्वांना आवडणारा बेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. आंबे 6 ते 7
  2. दुध १ कप
  3. मिठ चिमुटभर
  4. साखर १ / २ कप

सूचना

  1. आंबे स्वच्छ धुऊन घ्या व पिकऊन घ्या
  2. एका भांडयात रस काढून घा
  3. आंब्याच्या कोई व साल दुसऱ्या भांडया मध्ये घ्या
  4. त्या मध्ये थोडे पाणी व मिठ घालून कोळून घ्या
  5. कोळून घेतलेले पाणी , साखर, आंब्याच्या रसा मध्ये टाका
  6. व मिक्सर मधुन काढून घ्या
  7. रसा मध्ये दुध घालून मिक्स करा
  8. वरून तुप टाकून रस दया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर