मुख्यपृष्ठ / पाककृती / आलु ईन टमाटर ग्रेवी

Photo of Alu in tomato gravy. by Maya Joshi at BetterButter
541
6
0.0(0)
0

आलु ईन टमाटर ग्रेवी

May-18-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलु ईन टमाटर ग्रेवी कृती बद्दल

चविष्ट भाजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ बटाटे उकडून चिरुन
  2. २ टमाटर चिरुन
  3. तिखट, हळद, मिठ, कढीपत्ता
  4. गरम मसाला.

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. कढीपत्ता घाला.
  3. टमाटर घाला. हळद, तिखट, मिठ घाला
  4. शिजवा.
  5. गरम मसाला, बटाटे घाला.
  6. १ चमचा साखर घाला
  7. शिजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर