Photo of Mango Salsa in Papad katori by Nayana Palav at BetterButter
1231
12
0.0(1)
0

Mango Salsa in Papad katori

May-18-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पापड ४-५ मध्यम आकाराचे
  2. वाटी १
  3. तेल तळण्यासाठी
  4. कांदा १/२
  5. हिरवी सिमला मिरची १/२
  6. टोमॅटो १
  7. आंबा १
  8. उकडलेले काॅर्न ३-४ टेबलस्पून
  9. हॅलेपिनो मिरची १ टेबलस्पून
  10. काळे आॉलिव्हज् १-२ टेबलस्पून
  11. लिंबू रस १ टीस्पून
  12. मीठ चवीनुसार
  13. काळी मिरी पावडर
  14. चेरी टोमॅटो सजावटीसाठी
  15. पुदीना पाने सजावटीसाठी
  16. लिंबू स्लाइस सजावटीसाठी

सूचना

  1. पापड ओले करुन एका स्वच्छ फडक्यावर ठेवा.
  2. आता हे पापड एका वाटीत दाबून लावा.
  3. आता ही वाटी गरम तेलात सोडा.
  4. तळताना पापड वाटीपासून वेगळा होईल.
  5. मग ही पापडाची कटोरी नीट तळा.
  6. आता सर्व भाज्या, आंबा कापून घ्या.
  7. आता हया भाज्या, आंबा, उकडलेले मक्याचे दाणे मिक्स करा.
  8. यात मीठ, काळी मिरी पूड, लिंबाचा रस टाका.
  9. हे सॅलड पापडाच्या कटोरीत घाला.
  10. कटोरीला लिंबूची स्लाईस लावा.
  11. चेरी टोमॅटो आणि पुदीन्याने सजवा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
May-19-2018
tejswini dhopte   May-19-2018

Wow khup chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर