मुख्यपृष्ठ / पाककृती / केशरी आमृतखंड

Photo of Keshari Aamrutkhand by sharwari vyavhare at BetterButter
536
4
0.0(0)
0

केशरी आमृतखंड

May-19-2018
sharwari vyavhare
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशरी आमृतखंड कृती बद्दल

आंबा कोणाला नाही आवडत आणि या आंब्याचे वेगवेगळे प्रकार खायला मिळाले तर ........

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दही ५OO
  2. आंब्याचा रस २ कप
  3. खवा १ / २ कप
  4. साय १ / ४ कप
  5. पिठ्ठी साखर १ / २ कप
  6. केशर काडया १० ते १२
  7. ड्रायफ्रुट ६ ते ७ चमचे
  8. विलायची पावडर

सूचना

  1. दही एका ओल्या कपडया मध्ये घालून घट्ट पिळून घ्या
  2. आर्धा तास बांधून ठेवा
  3. दह्याचा चक्का तयार होईल
  4. आर्धा तासाने खवा व साय मिक्स करा व फेटून घ्या
  5. दह्यात पिठ्ठी साखर घालून फेटून घ्या
  6. आम रस घाला व मिक्स करा
  7. शेवटी खव्याचे मिश्रण घालून मिक्स करा
  8. विलायची पावडर घालून मिक्स करा
  9. शेवटी ड्रायफ्रुट व केशर घालून २ तास फ्रीज मध्ये ठेवा
  10. २ तासाने खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर