बटाटा सुकी भाजी | Batata bhaji Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Batata bhaji recipe in Marathi,बटाटा सुकी भाजी, Maya Ghuse
बटाटा सुकी भाजीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

बटाटा सुकी भाजी recipe

बटाटा सुकी भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batata bhaji Recipe in Marathi )

  • उकडलेले बटाटे 3
  • कांदा चिरून 1
  • हिरवी मिरची चिरून 3-4
  • हळदं पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 2 चमचे
  • कोथिंबीर
  • आलं लसूण पेस्ट 1 चमचा

बटाटा सुकी भाजी | How to make Batata bhaji Recipe in Marathi

  1. कढईत तेल तापवून जिरं मोहरी टाकली कांदा टाकला व हिरवी मिरची आलं-लसूण पेस्ट टाकली
  2. शिजल्यावर त्यात हळदं ,उकडलेले बटाटे चिरून टाकले
  3. मीठ टाकून मिसळून वाफ घेतली व कोथिंबीर घालून सर्व्ह केले

My Tip:

लिंबाचा रस टाकू शकता

Reviews for Batata bhaji Recipe in Marathi (0)