Photo of Upama by Pranali Deshmukh at BetterButter
1213
3
0.0(0)
0

Upama

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Upama कृती बद्दल

झटपट ब्रेकफास्ट रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा 1 कप
  2. कांदा 1 चिरून
  3. हिरवी मिरची 2 चिरून
  4. टमाटर 1 चिरून
  5. मोहरी 1 tbsp
  6. जिरं 1 tbsp
  7. हळद 1 tbsp
  8. मीठ
  9. तेल 2 tbsp
  10. कडीपत्ता 5-6
  11. कोथिंबीर 2 tbsp

सूचना

  1. रवा कोरडा भाजून घ्या
  2. कढईत तेल तापले कि जिरे मोहरी कांदा ,कडीपत्ता हिरवी मिरची घाला
  3. कांदा गुलाबी झाला कि हळद घाला
  4. रवा घालून थोडा भाजून घ्या
  5. खमंग सुगंध आला कि मीठ साखर आणि पाणी घाला
  6. लगेच टमाटर आणि कोथिंबीर घाला
  7. वाफ काढा
  8. गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर