मुख्यपृष्ठ / पाककृती / बिट कांदा सॅलड

Photo of Beet kanda salad by Pranali Deshmukh at BetterButter
1229
4
0.0(0)
0

बिट कांदा सॅलड

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिट कांदा सॅलड कृती बद्दल

रेस्टोरेंट सारखं सॅलड घरच्या घरी बनवून मस्त एन्जॉय करा.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 बिट
  2. 1 कांदा लाल
  3. 1 कप व्हिनेगर

सूचना

  1. बिट सोलून छोटे तुकडे करा
  2. कांद्याचे पण पातळ स्लाइस करा
  3. एका बरणीत भरा
  4. व्हिनेगर टाका मिक्स करा
  5. फ्रिजमध्ये ठेवा
  6. जेवताना चिल्ड सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर