बिट कांदा कोशिंबीर | Beet kanda koshimbir Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Beet kanda koshimbir recipe in Marathi,बिट कांदा कोशिंबीर, Pranali Deshmukh
बिट कांदा कोशिंबीरby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

बिट कांदा कोशिंबीर recipe

बिट कांदा कोशिंबीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet kanda koshimbir Recipe in Marathi )

  • बिट 1
  • कांदा ,1
  • दही 1/4 कप
  • साखर 1 tbsp
  • मीठ
  • मोहरी 1 tbsp
  • तेल 1 tbsp
  • हिंग 1/4 tbsp
  • मिरची 1

बिट कांदा कोशिंबीर | How to make Beet kanda koshimbir Recipe in Marathi

  1. बिट सोलून घ्या छोट्या फोडी करा किंवा किसून घ्या
  2. कांदा बारीक चिरून घ्या दहयामध्ये मिक्स करा
  3. पॅन मध्ये तेल तापलं की मोहरी ,हिंग ,मिरची घाला
  4. हा तडका बिट मध्ये घाला
  5. साखर मीठ घाला आणि सर्व्ह करा

Reviews for Beet kanda koshimbir Recipe in Marathi (0)