बिट हलवा | Beet halava Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Beet halava recipe in Marathi,बिट हलवा, Pranali Deshmukh
बिट हलवाby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

बिट हलवा recipe

बिट हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet halava Recipe in Marathi )

  • एक कप बीटाचा किस
  • 1/2 वाटी साखर
  • 1/2 वाटी दूध
  • वेलची पावडर 1 tbsp
  • ड्रायफ्रूट गार्निशिंगसाठी

बिट हलवा | How to make Beet halava Recipe in Marathi

  1. तुपात बीटाचा खिस भाजून घ्या
  2. दूध साखर घाला
  3. आवळले कि वेलची पूड ड्रायफ्रूट घालून सर्व्ह करा

Reviews for Beet halava Recipe in Marathi (0)