टोमॅटो सूप | Tomato sup Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tomato sup recipe in Marathi,टोमॅटो सूप, Pranali Deshmukh
टोमॅटो सूपby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

टोमॅटो सूप recipe

टोमॅटो सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato sup Recipe in Marathi )

  • दोन टमाटर
  • 1 इंच दालचिनी
  • 1 तेजपान
  • 1 इंच अद्रक
  • 2 लसूण पाकळ्या
  • मीठ
  • साखर 1 tbsp
  • कॉर्न फ्लोर 1 tbsp
  • फ्रेश क्रीम 2 tbsp

टोमॅटो सूप | How to make Tomato sup Recipe in Marathi

  1. टमाटर बॉईल करा
  2. साल काढून घ्या आणि मिक्सर मध्ये प्युरी बनवा
  3. एका सॉस पॅन मध्ये हि प्युरी घाला थोडं पाणी घाला
  4. दालचिनी ,तेजपान ,अद्रक लसूण साखर मीठ घालून उकळून घ्या
  5. थोड्या पाण्यात कोर्नफ्लोर घालून मिक्स करा उकळून घ्या
  6. क्रीम घालून सर्व्ह करा

Reviews for Tomato sup Recipe in Marathi (0)