मुख्यपृष्ठ / पाककृती / दह्याचे बेसन

Photo of Dahyache besan by Pranali Deshmukh at BetterButter
863
4
0.0(0)
0

दह्याचे बेसन

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दह्याचे बेसन कृती बद्दल

मस्त आंबट बेसन आणि भाकरी महाराष्ट्रातील प्रसिध्ध व्यंजन आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप आंबट दही
  2. 1/2 कप बेसन
  3. 2 हिरव्या मिरच्या
  4. 1 कांदा चिरून
  5. तिखट 2 tbzp
  6. मोहरी 1 tbsp
  7. तेल 2 tbsp
  8. कोथिंबीर v2 tbsp
  9. कडीपत्ता 4-5

सूचना

  1. दह्यामध्ये बेसन मिक्स करा थोडे पाणी घाला
  2. तिखट मीठ हळद मिक्स करा
  3. कढईत तेलात मोहरी झाली कि कडीपत्ता , कांदा हिरवी मिरची घाला
  4. थोडं परतवून घ्या कांदा गुलाबी झाला कि दह्यात भिजवलेलं बेसन घाला
  5. मिक्स करा झाकण ठेवून 10 मिनिट शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर