Photo of Beet jyuse by Pranali Deshmukh at BetterButter
655
4
0.0(0)
0

बिट ज्यूस

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिट ज्यूस कृती बद्दल

बीटाचा रस खूप पौष्टिक आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 मोठा बिट
  2. लिंबाचा 2 tbsp रस
  3. काळ मीठ
  4. चाट मसाला चवीनुसार

सूचना

  1. बिट सोलून छोटे तुकडे करा
  2. पाणी घालून प्युरी बनवा
  3. गाळून घ्या
  4. मीठ ,चाट मसाला ,लिंबाचा रस घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर