टमाटर करी | Tomato curry Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tomato curry recipe in Marathi,टमाटर करी, Pranali Deshmukh
टमाटर करीby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

टमाटर करी recipe

टमाटर करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato curry Recipe in Marathi )

  • लालबुंद टमाटर 4
  • तिखट 1 tbsp
  • हळद 1/2 tbsp
  • मीठ
  • तेल 1 tbsp
  • आले लसूण पेस्ट 1 tbsp.
  • हिंग चिमूटभर
  • गूळ 1 खडा छोटा

टमाटर करी | How to make Tomato curry Recipe in Marathi

  1. टमाटर चिरून घ्या
  2. मिक्सर मधून फिरवून घ्या
  3. कढईत तेल घाला मोहरी ,हिंग ,अद्रक लसूण पेस्ट घाला
  4. मिक्सर मधून फिरवलेली प्युरी घाला
  5. तिखट मीठ हळद घाला
  6. गूळ घालून ,गरजे नुसार पाणी घाला
  7. दोन उकळ्या येऊ द्या
  8. मस्त आंबट गोड टमाटर करी रेडी

Reviews for Tomato curry Recipe in Marathi (0)