Photo of Gajar chutany by Pranali Deshmukh at BetterButter
611
4
0.0(0)
0

गाजर चटणी

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर चटणी कृती बद्दल

खूप पौष्टिक रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 गाजर
  2. लसूण पाकळ्या 2
  3. जिरं 1/2 tbsp
  4. मीठ
  5. लिंबाचा रस 1 tbsp

सूचना

  1. गाजर सोलून लहान फोडी करा
  2. मिक्सरमध्ये गाजर आणि इतर साहित्य ऍड करा
  3. वाटून घ्या जेवणात हि चटणी सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर