बिट राईस | Beet rice Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Beet rice recipe in Marathi,बिट राईस, Pranali Deshmukh
बिट राईसby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

बिट राईस recipe

बिट राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet rice Recipe in Marathi )

  • 1 वाटी भात अर्धवट शिजलेला
  • 1/2 कप बीटाचा रस घट्ट
  • जिरं 1 tbsp
  • दोन हिरव्या मिरच्या
  • कांदा 1 चिरून
  • मीठ
  • तेल 2 tbsp

बिट राईस | How to make Beet rice Recipe in Marathi

  1. कढईत तेल घाला तेल गरम झाले कि जिरे ,कांदा हिरवी मिरची घाला
  2. आता भात घाला लगेच बीटाचा रस घाला
  3. मीठ घालून झाकण ठेवून शिजू द्या
  4. बिट राईस रेडी

Reviews for Beet rice Recipe in Marathi (0)