गाजर कोशिंबीर | Gajar koshimbir Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Gajar koshimbir recipe in Marathi,गाजर कोशिंबीर, Pranali Deshmukh
गाजर कोशिंबीरby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

गाजर कोशिंबीर recipe

गाजर कोशिंबीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gajar koshimbir Recipe in Marathi )

  • 1 कप गाजराचा किस
  • मोहरी 1 tbsp
  • हिंग 1 tbsp
  • जिरे 1/2 tbsp
  • तेल 1 tbsp
  • साखर 1 tbsp
  • मीठ
  • तेल 1 tbsp
  • हिरवी मिरची 1
  • लिंबाचा रस 1 tbsp

गाजर कोशिंबीर | How to make Gajar koshimbir Recipe in Marathi

  1. किसलेले गाजर एका वाडग्यात घ्या
  2. तडका पॅन मध्ये तेल टाका तेल तापलं कि मोहरी ,जिरे ,हिंग ,मिरची चिरून घाला
  3. हा तडका किसलेल्या गाजरावर टाका
  4. मीठ साखर घाला लिंबाचा रस टाका
  5. सर्व मिक्स करून सर्व्ह करा

Reviews for Gajar koshimbir Recipe in Marathi (0)