Photo of Beet dhirde by Pranali Deshmukh at BetterButter
724
3
0.0(0)
0

बिट धिरडे

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिट धिरडे कृती बद्दल

खूप पौष्टिक रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1/2 कप बीटचा किस
  2. 1/2 कप कणिक
  3. 1/4 कप बेसन
  4. तिखट 1 tbsp
  5. हळद 1/2 tbsp
  6. जिरे 1 tbsp
  7. मीठ
  8. तेल 2 tbsp

सूचना

  1. एका वाडग्यात सर्व साहित्य एकत्र करा
  2. मिक्स करून पाणी घाला
  3. सरबरीत भिजवून नॉनस्टिक तव्यावर धिरडे टाका
  4. तेल सोडून भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर