वाटलेल्या डाळीचे बेसन | Vatlelya daliche besan Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Vatlelya daliche besan recipe in Marathi,वाटलेल्या डाळीचे बेसन, Pranali Deshmukh
वाटलेल्या डाळीचे बेसनby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

वाटलेल्या डाळीचे बेसन recipe

वाटलेल्या डाळीचे बेसन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vatlelya daliche besan Recipe in Marathi )

  • चणा डाळ 1 कप
  • अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  • हिरव्या मिरच्या 2 चिरून
  • कांदा 1 चिरून
  • तिखट 2 tbsp
  • हळद 1 tbsp
  • मीठ
  • तेल 2 tbsp
  • कोथिंबीर 2 tbsp
  • हिंग चिमुभर

वाटलेल्या डाळीचे बेसन | How to make Vatlelya daliche besan Recipe in Marathi

  1. डाळ तीन तास भिजत घाला
  2. भिजल्यावर पाणी झरुन चाळणीत निथळत ठेवा
  3. सोकल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या
  4. कढईत तेल ,गरम झालं कि मोहरी घाला
  5. कान्दा ,मिरची ,कडीपत्ता ,हिंग ,अद्रक लसूण पेस्ट घाला
  6. तिखट ,मीठ ,हळद घालून परतवा
  7. वाटलेली डाळ घाला छान मिक्स करा
  8. झाकण ठेवून वाफेवर शिजू द्या
  9. कोथिंबीर घालून सर्व्ह करा

Reviews for Vatlelya daliche besan Recipe in Marathi (0)