मुख्यपृष्ठ / पाककृती / टमाटर कांदा कोशिंबीर

Photo of Tamatar kanda koshimbir by Pranali Deshmukh at BetterButter
818
4
0.0(0)
0

टमाटर कांदा कोशिंबीर

May-19-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टमाटर कांदा कोशिंबीर कृती बद्दल

रोजच्या जेवणाला आणखी मजा देणारी हि सोपी कोशिंबीर रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 टोमॅटो
  2. 1/2 कांदा
  3. मोहरी 1/2 tbsp
  4. मीठ
  5. हिंग चिमूटभर
  6. साखर 1 tbsp
  7. हिरवी मिरची 1
  8. कोथिंबीर 1 tbsp

सूचना

  1. कांदा आणि टमाटर बारीक फोडी करा
  2. तडका पॅन मध्ये तेलात मोहरी हिंग मिरची टाकून तडका तयार करा
  3. हा तडका टमाटर वर घाला
  4. साखर ,मीठ ,कोथिंबीर घालून मिक्स करा
  5. जेवताना सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर