स्ट्रॉबेरी जॅम | Strobery jam Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Strobery jam recipe in Marathi,स्ट्रॉबेरी जॅम, Pranali Deshmukh
स्ट्रॉबेरी जॅमby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

स्ट्रॉबेरी जॅम recipe

स्ट्रॉबेरी जॅम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Strobery jam Recipe in Marathi )

  • 200 gr स्ट्रॉबेरी
  • साखर 2 कप

स्ट्रॉबेरी जॅम | How to make Strobery jam Recipe in Marathi

  1. स्ट्रॉबेरीची पान काढून घ्या
  2. छोटे छोटे पीस करून मिक्सरमधून फिरवून स्मूथ पेस्ट करून घ्या
  3. कढईत साखर आणि पेस्ट घालून शिजवून घ्या
  4. साखरेला पाणी सुटून पातळ होईल
  5. सारखा चमच्याने हलवत राहयाच मिश्रण घट्ट आणि चिवट झालं कि गॅस बंद करायचा
  6. थंड झालं कि बरणीत भरायचं

Reviews for Strobery jam Recipe in Marathi (0)